मला जगायच आहे
हातात हात घालून त्याच्या चांदण्यात फिरताना
मला जगायच आहे.....
सूर्य समुद्रात बुड़ताना त्याच्या ख्यांद्यावर डोक ठेवून
मला जगायच आहे.....
क्षितिजावर सायांकलाची रंगछटा उजलताना त्याच्या कवेत
मला जगायच आहे......
आठवणीत त्याच्या वाट बघताना त्याने हळूच मागुन मारलेल्या मिठीत
मला जगायच आहे.....
केसांतून त्याच्या हात फिरवताना मूकपणे त्याच्या डोळ्यांत
मला जगायच आहे......
त्याचे कौतुक लोकांच्या तोंडून ऐकताना आनंदाने भरलेल्या हृदयाने
मला जगायच आहे....
अवघ्या जगासमोर लढताना त्याच्या मिठीच्या आधारात
मला जगायच आहे.......
हरलेल्या क्षणात मला समजावताना त्याच्या हातांच्या ओंजलीत
मला जगायच आहे.....
एकट्या तय क्षणांत त्याच्या मांडीवर डोक ठेवून स्वप्न रंगवताना
मला जगायच आहे......
आयुष्याच्या वाटेवर आनंदाने चालताना फक्त त्याची होउन

khup chan kavita ahet apalya, blog pan chan ahe
ReplyDeleteharshad kumbhar
www.harshadkumbhar.blogspot.com